माधवराव,

आपण माझ्या पाककृतीच्या प्रतिसादात एक नवीन छान पाककृति दिली आहे.  ती स्वतंत्रपणे लिहा अशी विनंति आहे.  त्यामुळे ती इतरांना सहज वाचता येईल, आणि पुढे सापडायला सोपे जाईल.

(आगाऊ सल्लेगार)
सुभाष