प्रभाकर काका,
कृती आवडली,लगेच करून पाहीन.
कांदा घालून ग्रेवी करताना ती गोडसर होते असा आजवरचा अमेरिकेतला अनुभव आहे. वेगवेगळ्या जातीचे कांदे वापरून परतून नंतर वाटले तरी सुद्धा. कोणी यात मदत करू शकेल का? लाल/ पांढ़रे, लहान मोठे कसे कांदे घ्यावे?