प्रभाकर ,

छान वाटते, ग्रेव्ही ची कृती, फक्त एक प्रश्न विचारावासा वाटतो,  की हीच कृती बेसिक ग्रेव्ही म्हणून वापरली जाऊ शकते का? म्हणजे ही ग्रेव्ही फ्रीजर मध्ये ठेवून आयत्यावेळी त्यात पनीर, बेबी कॉर्न, मश्रुम वगैरे पदार्थ घालून  पनीर माखनवाला, मलई कोफ्ता करी सारखे पंजाबी पदार्थ करता येतील का?