श्री. अगस्ती,

पनीर/बटाटे/कोफ्ते/अंडी/सॉसेजीस/छोटी वांगी काहीही घाला. ती-ती डीश तयार होईल.
कल्पकता वापरून मसाल्यांमध्ये बारीक-सारीक फेरफार करून वेगवेगळ्या डीशेश बनवाव्यात.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्रावणी,

सूचना योग्य आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. विसोबा खेचर,

प्रतिसादा बद्दल धन्यवाद. आपल्याला कोलंबी भात आवडल्याचे वाचून माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. (डॉक्टर उतरवायला सांगताहेत.)

अर्चन,

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

श्री. गुन्जन,

ही बेसिक ग्रेव्ही नाही. ही अंतिम (final) ग्रेव्ही आहे. म्हणजे प्रत्यक्ष जेवणात वापरण्यासाठी. बेसिक ग्रेव्हीत सम प्रमाणात मसाले वापरतात, तेल कमी असते. ऐन वेळी धणे पावडर, जीरे पावडर, गरम मसाला, क्रिम, काजूपेस्ट वगैरे वापरून अंतिम पदार्थ बनतो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

माधव,

प्रतिसादा बद्दल धन्यवाद.