कारकून, अतिशय सुंदर लेखन. आम्हादिकांस आवडले. मानवी जीवनातील संघर्षाचे चित्रण फारच छान आहे. शेवट फारच गोड आणि लोभसवाणा आहे. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत