सोनाली, गडद लाल रंगाच्या सालीचे कांदे अमेरीकेत मिळतात, ते तिखट असतात असे ऐकीवात आहे, ते वापरुन बघ ग्रेव्ही करताना.