नुसता कन्द्याच्या पातीचा खुडा केला तर त्यामधे दाण्याचे कूट आणि चिमूटभर साखर घातली तर एक वेगळी छान चव येते...
कधी कधी बदल म्हणून लिम्बू पिळले तरीसुद्धा छान लागते..