शशांक, वरदा, तो, सुवर्णमयी, भोमेकाका, मृदुला, विनायक, कारकून, अनु,
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

लेखाची मागणी मृदुलाने केली होती. तिच्यामुळे माझ्याकडून हे लिखाण केले गेले. तेव्हा तिचे विशेष आभार!

कारकून महाशय,
हा विषय आपल्याला नवा आहे तरीही आपल्याला लेख आवडला याबद्दल आपली प्रशंसाच केली पाहिजे.  हा विषय माहिती नसणाऱ्याला हा लेख समजायला जरा त्रास पडेल आणि त्यामुळे तो कंटाळवाणा वाटेल असा माझा अंदाज होता.

अनु,

असे लेख महाविद्यालयीन मुलांनी वाचल्यास त्यांना या क्लिष्ट विषयांत गोडी निर्माण होउन M3 आणि M4 या विषयांच्या परिक्षांच्या वाऱ्या कमी कराव्या लागतील असे वाटते.

असे खरेच झाले तर मला फार समाधान वाटेल!

मीरा