आय.ई. ६.०.२६००.००० मध्ये खालील सूचना/बजावणी/धमकी येत असल्याने त्याने फाफॉ चा आसरा घेतला.

हा संदेश त्याला प्रतिसाद वाचण्यापासून परावृत्त करतो. कोणतेही प्रतिसाद (वैयक्तिक निवडीने वा 'निवडलेले प्रतिसाद उघडावे'ने) उघडले जात नाहीत.

परंतु हेच पान पुन्हा काही वेळाने (बऱ्याचदा २-३ प्रयत्नानंतर) उघडले असता असा संदेश न येताच पान दिसते व प्रतिसाद व्यवस्थित पाहता येतात.

ही अडचण 'चर्चा' प्रकारांना जास्त येते असे त्याला वाटते.

फाफॉ मध्ये ही अडचण येत नाही.

वरील अडचण कशी सोडवता येईल? (त्याची आय.ई. मांडणी 'अंगभूत' आहे.)

इतर मनोगतींना ही अडचण येत नाही का?