आजच्या म.टा. मधली मराठीला बंदी ही बातमी पण वाचा. जेंव्हा  एखाद्या गोष्टीचे खंडन करण्याची पाळी कुणावर आली, की समजावे भांडे फुटले म्हणून सावरासावर केली जात आहे. - जोवर आग लागत नाही तोवर धूर दिसणार नाही अशी एक उक्ती आहे मग ह्या बातमी मागे खरे काय व खोटे काय ? 

माधव कुळकर्णी.