अशी सुचना मलाही वारंवार मिळते. मी कार्यालयात त्याची मांडणी केली आहे की मला ही सुचना दिसू नये. पण बाहेर सायबर कॅफे मध्ये मला हा त्रास सहन करावा लागतो. तिथे मी काही बदल करू शकत नाही. आणि माझ्या अनुभवाप्रमाणे जितके प्रतिसाद तितके वेळा सूचना मिळते.