माधवकाका,

वाचूनच तोंडाला पाणी सुटलंय. इकडे माझी स्वयंपाकची पाळी असेल तेव्हा आम करून बाकीच्या मित्रांना खूष करीन आणि डाळतांदळाच्या खिचडीची चव द्विगुणित करीन म्हणतो. कैरीचा शोध घ्यावा लागेल मात्र. बघूया. खुडा तर छानच झाला बरं का. मी केला इकडे. सगळ्यांना आवडला.