चक्रपाणि,

मुंबईत साधारण ७/८ महिने (वर्षातले) कैऱ्या मिळतात - मलाही नवल वाटायचे पण आता सवय झालीय - तू दादरचा म्हणजे तुला कल्पना असेलच ! ह्या सोप्या रेसीपीज् खरोखर विद्यार्थ्यांना उपयोगी पडत असाव्यात हे तुझ्या प्रतिसादावरून लक्षात आले - अधून मधून असेच काहीतरी (आईला विचारून) देत जाईन ! 

माधव कुळकर्णी.