अहो माधवकाका,

मी इकडे अमेरिकेत गेल्या ३ महिन्यात कैरी बघितलेलीच नाही. म्हणून म्हटले शोधावी लागेल. नाहीतर दादरच्या कीर्तीकर मार्केटमधून आईकरवी आयात करावी लागेल. हा हा हा!!!