छान वर्णन आहे सुवर्णमयी,
अमेरिकनांनी दिलेली 'झायन कॅनियन, 'एंजल्स ट्रेल' वगैरे नांवेही अगदी समर्पक वाटतात.
ह्यापुढे उंचावर गेल्यावर खाली बघताना इथून 'स्काय डायव्हींग' करायला किती मज्जा येईल असा विचार करायचा म्हणजे अजून उंच जायची ऊर्मी येईल !
माधव कुळकर्णी.