सुवर्णमयी,
या मालिकेतील सर्वच लेख आज वाचले. वर्णने फारच प्रभावीपणे केलेली आहेत. आपणच ही सफर करत आहोत असे वाटते.
पहिल्या भागातील दोन फोनवर बोलण्याची कसरत वाचून मजा आली!
मीरा