भाऊसाहेब,
ससेमिरा ही एका संस्कृत श्लोकाची चार आद्याक्षरे आहेत. राजपुत्र अस्वलाला विश्वासघाताने झाडावरून खाली ढकलून देतो, तेंव्हा अस्वल एक श्लोक म्हणते. त्या श्लोकाची ही चार अध्याक्षरे आहेत.
ससेहोलपट या शब्दाचा अर्थ मला माहीत नाही. माहीत झाल्यानंतर मी सांगेन.
--(अर्थशोधक) संतोष