गणेश शिर्के, योगेश शेठ आणि प्रशांत पै या माझ्या मित्रांनी/सहप्रवाश्यांनी/सहकाऱ्यांनी वरील छायाचित्रे काढलेली आहेत. छायाचित्रे चांगली येण्यामागे त्यांचे कौशल्य ही महत्त्वाची गोष्ट.
ही माहिती खरेतर लेखात द्यायची होती, पण माझा विसरभोळेपणा, दिरंगाई आणि शुक्रवार संध्याकाळची गडबड* या तिन्हीच्या मिश्रणातून ही आगळीक घडली.
आपला,
(वेंधळा) शशांक
*त्यादिवशी मित्राचा वाढदिवस होता त्याची गडबड :)