श्री. माधव कुळकर्णी ह्यांनी हा पदार्थ आज करावयास घेतला असता 'कृती' मधील तृटी त्यांच्या लक्षात येवून त्यांनी ती मला कळवली. ती अशी की, ''आलं-लसूणाची पेस्ट' करून ठेवली आहे ती केंव्हा वापरायची?' घाईघाईत पाककृती देण्याच्या उत्साहात तेवढे लिहायचे राहून गेले. तर ते पुढील प्रमाणे वाचावे.....
टोमॅटो शिजला की त्यावर कोंबडीचे तुकडे टाकून परतावे.
कोंबडीचे तुकडे साधारण ३-४ मिनिटे परतल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ, आलं-लसूण पेस्ट आणि मालवणी मसाला टाकून परतावे.

धन्यवाद माधव.