माधव,

आजच कैरीचे आंबट वरण करून पाहिले (नुसते पाहिले नाहीतर, खाल्लेही...). मस्त चमचमीत झाले होते. त्या आलं-लसूण नसल्या कारणाने सोबत लसूणाची तिखट ज्ज्जाळ चटणी घेतली होती. एकमेकांना पूरक पदार्थ आहेत हे. मजा येते खायला. धन्यवाद.