सुवर्णमयी,

ब्राईस कॅनियन आणि झायन कॅनियन, दोन्ही भाग उत्तम.

(वजनदार माणसांना मी काय म्हणते ते कळेल) ..............कळले.

सुंदर वर्णन. प्रत्यक्षदर्शी अनुभव.

अभिनंदन आणि धन्यवाद.