हिमटेपणाचा अर्थ 'नको त्या ठीकाणी नको तितकी काटकसर करणे' ह्याच्या जवळ आहे. नक्की माहीत नाही. नाशिककर, खानदेशी मनोगती सांगू शकतील. तिथेच हा शब्द जास्त वापरात असतो.