चांदणे लाभले असून मलाबांधतो ऊन छप्परासाठी
छप्परासाठी ऊन बांधण्याची कल्पना आवडली.
प्रश्न होता निघून जाण्याचाथांबलो मी न उत्तरासाठी
सुरेख!