रचना फारच सुंदर आहे. सौंदर्य आहे,गोडवा आहे. आक्रस्ताळेपणा नाही. मांडणी मोहक आहे. रूपके सक्षम, तंत्रशुध्दता उच्च दर्जाची.

पाचव्या शेरात वाऱ्याच्या संदर्भातील भाष्य असल्यामुळे "बोचते" या क्रियापदाऐवजी "बोचती" हे अधिक योग्य वाटते. किंवा "बोचरे" हे विशेषण म्हणून वापरल्यासही योग्य होईल असे आम्हाला वाटतें. त्यामुळे वृत्तावर अतिक्रमण होणार नाही असा आमचा तर्क आहे.

लोकहितवादी