मला काही छायाचित्रणाचे जास्त ज्ञान नाही आहे पण मी थोडे प्रयोग करत असतो. त्यातीलच काही निरिक्षणे -

 तारीख असलेले छायाचित्र हे सोनी पी ९३ ने काढले आहेत .

तर विनातारीख निकॉन गार-टिंब (coolpix) ने काढले आहेत.

सोनी पी ९३ साठी जर ढगाळ हवामान असल्यास फ़क़्त फ़्ल्यॅश मोड

हा SL वर ठेवावा. रात्रिचा मोड वापरु नये त्यामुळे छायाचित्र सफ़ेद येते.

रात्रिचे छायाचित्र हे मॅन्युयल मोडवर काढले आहेत.

तो माझा एक प्रयोग होता त्यासाठी NR30 तर f-2.8 ठेवले होते.

जर छायाचित्र जास्त काळे आल्यास NR कमी करावा.

निकॉन गार-टिंबने काढ्लेले छायाचित्र हे रात्रिच्या मोडवर काढले आहे.

आपलाच,

युवराज (गणेश)