फोडणीचा भात छानच.

फोडणीमधे हिरव्या मिरच्या व  लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, दाणे व कोथिंबीर घालुन परतणे. नंतर शिळा भात मोकळा करुन व फोडणीमधे घालुन परत परतणे. नंतर त्यात चविपुरते लाल तिखट,मीठ व थोडीशी साखर घालुन परतणे. असा गरम गरम व तिखट भातही छान लागतो.