माळली का कधी कुणी यांना?
ही फुले फक्त अत्तरासाठी

-- सुंदर.

चांदणे लाभले असून मला
बांधतो ऊन छप्परासाठी

--- छानच