लासवेगासचा धावता दौरा छान वाटला. कसीनो व ऍडल्ट्स शो बद्दलची उत्सुकता मात्र ताणली गेली आहे. पण इतर सफरींइतकी मजा ह्यावेळी आली नाही हे सांगावेसे वाटते.   

माधव कुळकर्णी.