श्री प्रभाकर,

केशरी दूध खूपच छान आहे. मसाला दूधापेक्षा केशरी दूध हा शब्दच चांगला वाटतो. कोजागरीला रात्री असेच आटीव दूध प्यायचो (माहेरी) त्याची आठवण करुन दिलीत. भारतात जाताना भारतीय स्पॅनिश केशरच घेउन जातात का? 

येथील ४% दूध कितीही आटवले तरी आटतच नाही तर काय करावे?

रोहिणी