प्रभाकर काका, छान कृती आहे!

रोहिणी, इथे ४% चे दूध आटवण्याचा प्रयत्नच करू नका... त्याऐवजी हाफ ऍन्ड हाफ किंवा व्हिपिंग क्रिम वापरून आटवून पहा.