वा! मानसी! किती सुंदर लिहिलेत!

पतिव्रता - प्रसंगावधान - प्रेम - सोशिकपणा आणि परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाण्याचे गुण - माणसं पारखण्याची कला - समाजाबद्दल व इतरांच्या उद्धाराबद्दल आस्था, पतीवरील विश्वास, कठीण प्रसंगी दुर्मिळ असा आशावाद - आत्मविश्वास - समाजासाठी स्वसुखाचा त्याग! वा!!

सीतेच्या आयुष्यातील घटनांचा आणि सीतेच्या गुणांचा इतका सुंदर आढावा आपण घेतला आहे की आम्ही अधिक काय लिहावे?

आपण अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे.

आपला
(विदेही) प्रवासी