वाह! लासवेगासचे वर्णन छानच. चित्रमय वर्णनामुळे स्वतः फिरून आल्यासारखे वाटले!

अमेरिकेत आयफेल टॉवर (ची प्रतिकृती) हे वाचून मजा वाटली. असेच आश्चर्य पॅरीसमध्ये सीन नदीकिनारी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा बघून झाले होते. खालील चित्रात पुतळा आणि पार्श्वभागी आयफेल टॉवर दिसत आहे.



चित्रावर टिचकी मारल्यास मोठे चित्र दिसेल.
चित्राचे सौजन्य: विकिपीडिया.ऑर्ग

आपला,
(प्रवासी) शशांक