सोनाली,

प्रवासवर्णन आवडले. जर शक्य असेल तर प्रत्येक ठिकाणच्या हॉटेल्स, उपहारगृहे इ. सोयीविषयी अथिक माहिती इथे अथवा व्य. नि. ने देऊ शकल्यास खूपच उपयुक्त होईल.

धन्यवाद.