चित्त,

गजल छानच आहे.

लेखणी आर्त अक्षरासाठी
हंबरे गाय वासरासाठी

माळले का कधी कुणी यांना?
ही फुले फक्त अत्तरासाठी

जास्ती आवडले.

रोहिणी