अगदी हाच प्रतिसाद देणार होता तो! अगदी याच दुव्या सकट!
(फार तर तांब्याचा बनलेला स्वातंत्रदेवतेचा पुतळा ही फ्रान्स ची अमेरिकाला दिलेली भेट होती व याचा 'ढाचा' गुस्ताव्ह आयफ़ेल चा ही वाढीव माहिती दिली असती.)