समुद्रकिनारी असणाऱ्या क्लोरीनमुळे तांबे 'गंजते' आणि क्युप्रीक क्लोराइड च्या सजल स्फटीकांमुळे हा पुतळा निळा-हिरवा दिसतो.

क्युप्रीक क्लोराइड चे निर्जल स्फटीक पिवळसर तपकीरी रंगाचे असतात.