लोकहितवादी, तात्या, रोहिणीताई, प्रभाकर व टग्या,

प्रतिसादांबद्दल धन्यवाद-

रोहिणीताई व प्रभाकर - आपण सुचवलेल्या पद्धतीचा भात करून पाहीन व कळवेनच.

टग्या - पदार्थ ताजेच आहेत व नुकतेच चुलीवरून उतरवलेले आहेत. फक्त भात कालचा वापरला आहे कारण आमच्या आईवडीलांनी आम्हाला "अन्न हे पूर्ण ब्रह्म" अशी शिकवण दिलेली आहे -अर्थात ते आपणांस कळणार नाही ! म्हणूनच आपल्या सारखी मंडळी असले पांचट लेखन करून आपले घरंदाज संस्कार उघड करतात.   

माधव कुळकर्णी.