माळले का कधी कुणी यांना?ही फुले फक्त अत्तरासाठी
वादळाने मला विचारावे?काय केलेस तू घरासाठी?
क्या बात है!
गझल मस्त गोटीबंद आहे,मतला खास आणि नाविन्यपूर्ण आहे. वा!