मस्त वर्णन केले आहे आपण.... मलाही महाविद्यालयातले कँपसचे दिवस आठवले... ती धावपळ, तणाव आणि काय होणार याची उत्सुकता आपल्या लेखात अगदी हुबेहुब मांडली आहे...
पुढील भागाची वाट पहातो आहे......