टूहीची व्यक्तीरेखा वाचून 'व्यक्ती आणि वल्ली' मधले लखोबा रिसबूड हे पात्र आठवले.
चांगला आहे उपक्रम. चालू द्या.इंग्रजी फाउंटनहेड वाचण्याचा कंटाळा आहे, पण या मराठीत आलेल्या कथेचे सर्व भाग वाचले.