गंमत म्हणजे अगदी असाच एक प्रवास लिहिण्याचा विचार माझ्याही मनात घोळत होता, पण लेखात खूप आंग्ल शब्द आणि तांत्रिक किचकटपणा येइल या भितीने लिहीला नाही.
चांगला जमला आहे प्रवास.