लासवेगासचे झगमगते वर्णन वाचून प्रत्यक्ष भेटीच्या उर्मी मनात उचंबळून येत आहेत.
प्रभावी लेखन आहे. अजून जरा तपशीलात शिरता आले असते तर तन्मयतेने भावसमाधी लागली असती.
अभिनंदन आणि धन्यवाद.