माधव,
चांगले अनुभवकथन आहे. अगोदर महाविद्यालयातील तोंडी परीक्षांचे टेन्शन आणि मग ह्या मुलाखतींचे! हिटलर वरून आठवण आली,एकदा आमची तोंडीपरीक्षा घ्यायला आलेल्या बाईंचे आडनाव खोबरागडे असे होते. परीक्षेला जाण्यापूर्वी म्हटले "ही नक्की आपले खोबरे करून कीस काढणार!" हाहा!
दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत...
श्रावणी