जगात एवढ्या साऱ्या प्रसिद्ध इमारती आहेत, पण त्यापैकी किती इमारतींचे कर्ते प्रसिद्ध आहेत? ह्यावरूनच निर्मिकापेक्षा निर्मिती ही मोठी आणि चिरंतन असते हे सिद्ध होतं.
हे आणि मजूरांचा कसा अपमान होतो ? सांगणारी वाक्ये आवडली. बरोबर आहे ना! ताजमहाल कोणी बांधला ? याचे उत्तर सर्रास शाहजहानने असेच मिळते. मजूरांची फक्त गिणतीच होते.
श्रावणी