आपले अनुभवकथन आवडले!

मला एक समजत नाही; इंजिनियर्स चे व मुलींचे जन्मता वाकडे असते का ? महाविद्यालयात सगळीकडे रखरखीत वाळवंट... खाजगी महाविद्यालयांना परवानगी मिळाल्यानंतर आमची प्रथम बॅच - आमच्या बॅचमधील ३ कोर्सना मिळून १९८ मुलांमागे फक्त ४ मूली - 

कोणते महाविद्यालय निवडले?नीट चौकशी शिवाय प्रवेश घेतलात की काय? आमच्या महाविद्यालयात मुलांना बराच चॉईस होताः)

त्यातल्या दोघी अगदी बाळबोध वळणाच्या व लता मंगेशकर टाइप दोन वेण्या घालणाऱ्या.
बाकी अशाच मुली पुढे घर बरे सांभाळतात असे ऐकीवात आहे!~
सुवर्णमयी