वा मिलिंदराव!
गज़ल सुंदर आहे!
या मिठीला किती बोलकी मी करूअंग-अंगातला नाद ऐकून जा
ये पहाटेस तू घेउनी गारवाउष्ण श्वासातली आच देऊन जा
हे दोन शेर विशेष आवडले!
आपला (पहाटप्रेमी) प्रवासी