श्री. भोमे,
धन्यवाद- साल १९८६ चा जुलै महिना. माझा ६३चा जन्म, मी ७९ला १०वी व ८१ला १२वी झालो- एक वर्ष डच्चू (3rd ला)खाल्ला व ८६ला पास-आऊट केले.
माधव कुळकर्णी.