कोणते महाविद्यालय निवडले?नीट चौकशी शिवाय प्रवेश घेतलात की काय? आमच्या महाविद्यालयात मुलांना बराच चॉईस होताः)
हंम्म् ..... होत असंच आडगांवातल कॉलेज ! आम्हाला मात्र चॉईसच नव्हता ! प्रवेशालाच सत्राशे साठ अडचणी - तेथे विचारणार कसे पोरी कोण कोण आहेत त्या ?
बाकी अशाच मुली पुढे घर बरे सांभाळतात असे ऐकीवात आहे!~
सुवर्णमयी
असेल बुवा..... मला तर फक्त एकीबद्दलच माहिती आहे.
माधव कुळकर्णी.