चंद्रशेखर राव,
गरज ही शोधाची जननी असते. एखाद्या गोष्टीची गरजच न पडती तर शोध लागलेच नस्ते. काही दीवसांनी फोनाफोनी पण करायची जरूरी लागणार नाही. नुस्ते मनांत आणले तरी आपण हवा त्याच्याशी संपर्क साधु
फोन मधे आता एफ़ एम देतात त्याने चांगली करमनूक होते ना तसेच जी पी आर चे आहे. काही जनांना लागत असेल ते कामासाठी.