छान खुमासदार वर्णन आहे. तोंडी परीक्षांचे आणि मुलाखतीचे अनुभव अविस्मरणीय असतात.

आमच्या महाविद्यालयात, 'हरितक्रांती'मुळे असेल, पण इतकी वाईट परिस्थिती नव्हती. वर्गात तरी ३५:३० असे गुणोत्तर होते. पण असे असूनही आमच्या वरच्या/खालच्या वर्गातील आणि इतर शाखांच्या वर्गातील मुली अधिक चांगल्या आहेत असा एक सर्वमान्य (काही अपवाद वगळता) समज होता :)

"हिरवळ" वगैरे शब्द वापरलेत, भारीच धाडसी हो तुम्ही. मला तर बुवा धीरच होत नाही. ;) (हलकेच घ्या)

आपला,
(निसर्गप्रेमी) शशांक